Homeopathy Medicines

होमिओपॅथीची औषधे संग्रही ठेवण्याकरता सांगण्यात आलेली आहेत. कारण आपल्या समूहांवर अनेक उपचार पद्धतींची औषधे घेऊ नका सांगितल्यावर होमिओपॅथीची औषधे सांगितली जातात. परंतु ऐनवेळी गरज पडल्यावर ती बाजारात मिळू शकणार नाहीत. होमिओपॅथी औषधे रोगाच्या नावाप्रमाणे दिली जात नाहीत. ती लक्षणांवर दिले जातात. त्यामुळे आपल्याला कोणता औषध कशावर हे सांगता येऊ शकत नाही. म्हणून ज्यांना लक्षण असतील त्यांनी कळवावी याप्रमाणे औषधे कळवली जातील आणि ती घरच्या घरी मिळतील

रात्री अकरा साडेअकरा फोन येतात. कुणाला जुलाब होते कुणाला उलटी आणि मळमळ जवळ एकही औषध नसत. अशा वेळी आम्ही काहीही प्रिस्क्राइब करू शकत नाही. ही औषधे 24तास बाजारात मिळत नाहीत त्यामुळे संग्रही असणं गरजेचं असतं. कोणते लक्षण कोणत्या पेशंटला केव्हा येईल हे सांगता येत नाही

BUY FOR URGENT/EMERGENCY REQUIREMENT. 

List of Homoeopathic medicines if required urgently

(to be taken with Doctor's advice only)

BUY One dram pills of each of following

1.     Nux Vomica     30

2.     Mag Phos     30

3.     Pulsatilla     30

4.     Podophylum    30

5.     Arsenic Alba 30

6.     Belladona    30

7.     Merc Sol  30

8.     Ferrum Phos   30

9.     Rhus Tox   200

10.  Bryonia   200

11.  Gelsemium 200

12.  Lycopodium  200

13.  Pyroginum 200

14.  Pulsatilla 200

15.  Drosera 30

16.  China 30

17.  Dulpcamara 30

18.  Carbo veg 30

19.  Antim tart 30

20.  Ipecac 30

21.  Cantherius 30

22.  Causticum 30

23.  Arnica Mont 30

24.  Hypericum 30

25.  Natrum Mur 30

26.  Natrum Sulf 30

27.  Calcaria Fluor

28.  Silicea 30

29 Arnica Mont 30 

30 Hypericum 30

All 1 dram pills

Chelidonium Q 40 ml liquid

Dr. Akalpita Paranjpe